सध्या माझ्या universityतल्या professorsनी मला प्रेमच काय ;) , पण अभ्यास सोडून बाकीच्या कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करायला अजिबात वेळ मिळणार नाही ह्याची पुर्ण खबरदारी घेतलीये .... त्यामुळे आता थोडे दिवस "No blogging"....
--आनंद--
Wednesday, March 01, 2006
प्रेमाच्या काही शब्दांआधीची शांतता आणि त्या शब्दांनंतरची शांतता ह्यात जमीन-अस्मान इतका फ़रक असतो....