विश्वास....
विश्वास ही फार विचित्र गोष्ट आहे..
'तुझा माझ्यावर जितका, तितकाच, माझाही तुझ्यावर आहे'
असं म्हणताना, दोघांचीही पापणी लवली नाही...
म्हणजे त्यातच सगळं आलं..
----आनंद----
'तुझा माझ्यावर जितका, तितकाच, माझाही तुझ्यावर आहे'
असं म्हणताना, दोघांचीही पापणी लवली नाही...
म्हणजे त्यातच सगळं आलं..
----आनंद----

5 Comments:
Hi
khup ch sundar..
Kiran chya blog madhe tuza blog chi link milali...kharch khupch chaan lihito tu..sagale blog mala awadale ..aani "Madi" blog vachatana mala khup majja aali karan mala pan thoda kannada yeta..lahanpana pasun mi prayant karat ahe kannada shikayacha pan ajun kahi yash aala nahi ;-)
sagalaya blog var comment det nahi pan sagle ch blog uttam ahe...
AALL THE BEST
By
purva, at 5:06 PM
zakaass...;)
By
Trupti, at 3:14 AM
केवळ सुंदर!!! निर्व्याज हसू पाहिलं की जसं छान वाटतं ना, तसं वाटलं तुमची ही जालनिशी वाचून. 'कधी लिहावंसं ..' मधला 'कधी' सारखा सारखा अवतरू दे अशी प्रार्थना!
By
Gayatri, at 12:36 AM
सुंदर
By
abhijit, at 7:20 PM
Khupach chhan!!! :)
By
rohini, at 2:30 PM
Post a Comment
<< Home