- आयुष्याचा प्रत्येक दिवस, आजचा दिवस शेवटचा, असा जगला पाहिजे.
- आयुष्याचा प्रत्येक दिवस, आजचा दिवस पहिला, असा जगला पाहिजे.
- आयुष्य हा एक निष्काम कर्मयोग आहे, तेंव्हा ते फ़ळाची अपेक्षा न करता, जे समोर येईल त्याला तोंड देत जगलं पाहिजे.
- आयुष्य फार छोटं आहे त्यामुळे फक्त स्वत:साठी जगा.
- दुसर्यासाठी जगतो, तोच खरा जगतो.
- त्याची जळतीये तर जळू देत ना दाढी, मी पेटवून तर घेतो तिच्यावर माझी बिडी.
----आनंद----
4 comments:
Sahi re!
Mag konta concept implement karto aahes? ;)
दुसर्यासाठी जगतो, तोच खरा जगतो.
"The fountainhead" kinwa Ayn Rand che kontehi pustak wach...you will think of rephrasing this :).
Tuzya blog cha nav changla ahe (esp. word "kadhi") - pan gadya jara regularly liha...changala watata vachayala.
जर आपण औरंगाबादचे असाल आणि आपल्याला जर मराठीमध्ये ब्लॉग लिहायला किंवा वाचायला आवडत असेलअशा व्यक्तींसाठी मी एक ऑर्कुटवर कम्युनिटी सुरु करीत आहे.
कृपया ह्या कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा.
ही विनंती.
http://bit.ly/cqPjHT
नुकताच मराठीनेटभेटब्लॉगकट्टाचालू झाला आहे.तिथे आपला छानसा ब्लॉग जोडण्यात आला आहे, जर आपणाला आपला ब्लॉग तेथून हटवायचा असल्यास संपर्क या पर्याय वापरून आपण आपला ब्लॉग ब्लॉगकट्ट्यातून हटवू शकता.
धन्यवाद
Post a Comment