Sunday, March 12, 2006

सध्या माझ्या universityतल्या professorsनी मला प्रेमच काय ;) , पण अभ्यास सोडून बाकीच्या कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करायला अजिबात वेळ मिळणार नाही ह्याची पुर्ण खबरदारी घेतलीये ....
त्यामुळे आता थोडे दिवस "No blogging"....

--आनंद--

1 comment:

hemant_surat said...

केव्हापासून प्रोफ़ेसर्सचं म्हणणं ऐकून विद्यार्थीबाळे अभ्यास करू लागलीय?
त्यांचं सांगणं काम आहे तुमचं तुम्ही ठरवणं हेच तुमचं काम आहे.
नियम बनवणं त्यांचं काम आहे, नियम तोडणं हे तुमचं काम आहे.
ब्लॉग जन्माला येतो तो विचारांच्या प्रसववेदनेमुळे
कामामध्ये त्याला सिझेरियन करून बाहेर आणणे हे तुमचे काम आहे.