Saturday, April 26, 2014

चार ओळी

आज नविन सुरुवात आहे..
पुन्हा पहिला शब्द आणि परत पहिलं पाऊल आहे….
प्रवाहाविरुद्ध पोहोण्याचा हा पुन्हा एक प्रयत्न..
नवा दिवस, नवे ध्येय आणि नविन दिशा आहे….

----आनंद कुलकर्णी----       

2 comments:

Unknown said...

छान..... आपल्या व्यस्त कार्य शैलीतुन वेळ काढून छान शिल्प रचलेस..... keep it up...!!!!

Tribes said...
This comment has been removed by the author.